25w चा एक दिवा दररोज 10 तास वापरला जातो तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते
Answers
Answered by
14
Answer:
900,000 JOULES OR 900 KG
Explanation:
Power = energy x time.
= 25 x 10 x 60 x 60 joules.
= 900,000 joules or 900 kg.
Answered by
1
250 Wh or 0.25 kWh
दिव्याची ताकद : 25 W
दिवसभर वापर : 10 तास
वीज वापर मोज = दिव्याची ताकद × दिवसभर वापर
= 25 × 10
= 250 Wh
= 0.25 kWh
विभवांतर किंवा विद्युतदाब अर्थात व्होल्टेज (इंग्लिश: Voltage) म्हणजे एकक धन प्रभार विद्युत क्षेत्रातील एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत स्थानांतरित होताना घडून येणारे एकूण कार्य होय. गणिती सूत्राच्या स्वरूपात विभवांतर म्हणजे दर एकक विद्युतभारामुळे निर्माण होणारी किंवा खर्च होणारी ऊर्जा.
विभवांतर व्होल्टमीटरने मोजतात. व्होल्ट हे विभवांतर मोजमापाचे एकक आहे.
Similar questions