26 जानेवारी १९३० रोजी घेण्यात आलेली स्वातंत्र्याची प्रतिज्ञा.
pls help me. pls answer my question it's urgent
Answers
Answered by
6
Answer:
बैठकीच्या अध्यक्षस्थाळी पंडित जवाहरलाल नेहरु होते. या बैठकीत 26 जानेवारीला स्वतंत्रता दिवस म्हणून साजरा करण्याची शपथ घेण्यात आली होती, जेणेकरुन इंग्रजांकडून पूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याचा संकल्प करता येईल. 26 जानेवारी 1930 ला पूर्ण स्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Similar questions