English, asked by jayeshdsp007, 3 months ago

26 January composition marathi​

Answers

Answered by jha60617
1

Answer:

२६ जानेवारी गणतंत्र दिवस.

२६ जानेवारी ह्या दिवशी आपल्या भारत देशात गणतंत्र दिवस साजरा केला जातो. गणतंत्र दिवसाला प्रजासत्ताक दिन किंव्हा इंग्रजी मदे रिपबलिक डे हि म्हंटल जाते. ह्या दिवशी संपूर्ण भारत भर लोकांन मदे खूप उत्साह असतो आणि सर्व लोक प्रजातंत्र दिवस खूप आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतात.

आपल्या देशात इंग्रजांचे राज्य होते आणि तेव्हा आपण सर्व इंग्रजांच्या गुलामी मदे राहत होते तेव्हा भारता मदे भारताला स्वतंत्र मिळवण्या साठी हालचाली सुरु झाल्या आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला.

मग २६ जानेवारी १९५० ला आपल्या देशात आपले कायदे लागू झाले आणि आपण पूर्ण पने स्वतंत्र झालो आणि आपल्या जनतेचे राज्य सुरु झाले आपण इंग्रजांच्या गुलामी मधून मुक्त झालो. म्हणून २६जानेवारीला गणतंत्र दिवस बनवला जातो.

संपूर्ण भारता मदे दर वर्षी हा गणतंत्र दिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो ह्या दिवशी सर्व शाळेन मदे कार्यक्रम असतात सगळी कडे आपल्या झेंड्याचे वंदन केले जाते, राष्ट्रगीत म्हंटले जाते. आपल्या देशाची राजधनी म्हणजेच दिल्लीच्या लाल किल्यावर मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो.

२६ जानेवारीला टिवी वर लाल किल्ल्यावर सुरु असलेल्या कार्यक्रमा चे प्रसारण सुरु असते. तिथे खूप लोक हजार असतात, तिथे आपल्या भारतीय सेने चे प्रदर्शन दाखवले जाते तिथे सुरु असलेली सेनेची परेड बगून मन भरून येते. वायू सेना विमानाने करतब दाखवते आणि हवे मदे धुराने तिरंगा तयार करते आणि तिथे अशेच वेग वेगळे कार्यक्रम असतात ते पाहण्या साठी जग भरून लोक येतात.

आमच्या शाळेत २६ जानेवारीला आम्ही सर्व शाळेत एकदम साफ सफेद रंगाचे कपडे घालून जातो आणि आपल्या झेंड्याचे वंदन करतो सर्व एक सुरात राष्ट्रगीत म्हणतात मग शाळे मदे देश भक्तीचे कार्यक्रम होतात आणि प्रजातंत्र दिना निमित्त भाषणे दिली जातात शाळेत खूप उत्साहाचे वातावरण असते, मग आम्ही भारताची शान वाढऊ अशी शपत घेतो.

आम्ही संपूर्ण दिवसभर आपल्यला तिरंग्याचे बिल्ले शर्ट वर लावतो आणि अपना भारता मदे राहतो ह्याचे गर्व करतो. असा आनंदाने आणि उत्साहाने आम्ही आमचा गणतंत्र दिवस साजरा करतो.

समाप्त

तर मित्रांनो तुम्ही प्रजातंत्र दिनाला काय करता आणि तुमच्या शाळे मदे गणतंत्र दिवसा मिमित्त काय करतात आम्हाला खाली comment करून सांगा.

२६ जानेवारी गणतंत्र दिवस हा मराठी निबंध class १,२,३,४,५,६,७,८,९आणि १०वि ची मुले आपल्या अभ्यासा साठी वापरू शकतात.

तसेच हा निबंध खाली दिलेल्या विषयावर पण वापरला जाऊ शकतो.

प्रजातंत्र दिवस .

तुम्ही साजरा केलेला गणतंत्र दिवस.

२६ जानेवारी निबंध.

प्रजासत्ताक दिन.

धन्यवाद

तर मित्रांनो आपल्यांना हा निबंध कसा वाटला आणि तुम्हाला कोणत्या विषयावर मराठी निबंध हवा असेल तर आम्हला खाली comment करून सांगा.

Tags:

Educational EssayImportant Day'

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

हिमालय पर्वत मराठी निबंध | Himalay parvat essay in Marathi.

हिमालय पर्वत मराठी निबंध | Himalay parvat essay in Marathi.

May 08, 2020

Computer essay in Marathi | कॉम्प्युटर [संगणक] वर मराठी निबंध.

Computer essay in Marathi | कॉम्प्युटर [संगणक] वर मराठी निबंध.

April 30, 2020

वेळेचे महत्व मराठी निबंध | Veleche Mahatva essay in Marathi.

वेळेचे महत्व मराठी निबंध | Veleche Mahatva essay in Marathi.

February 20, 2020

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Featured Post

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi | सरदार वल्लभभाई पटेल.व्यक्ती

Sardar Vallabhbhai Patel essay in Marathi | सरदार वल्लभभाई पटेल.

Hostशनिवार, सप्टेंबर १२, २०२०

नमस्कार मित्रांनो आज आम्ही सरदार वल्लभभाई पटेल ह्या विषयावर मराठी निबंध घेऊन आले …

Email address...

Popular Posts

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | My favourite animal dog.

शनिवार, फेब्रुवारी २२, २०२०

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध. | Marathi Essay on Diwali.

माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध. | Marathi Essay on Diwali.

गुरुवार, जुलै १८, २०१९

मी पक्षी झालो तर मराठी निबंध | Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi.

मी पक्षी झालो तर मराठी निबंध | Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi.

सोमवार, डिसेंबर २३, २०१९

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

माझा आवडता पक्षी मोर. Marathi Nibandh on my favorite bird Peacock.

शनिवार, डिसेंबर २९, २०१८

Categories

अनुभव

असे झाले तर

आवडता ऋतू

आवडता खेळ

आवडता पक्षी

आवडता प्राणी

आवडता सण

आवडते फुल

ऋतू

काल्पनिक

चरित्रात्मक

प्रधुषण

मनोगत

माझ गाव

माझा देश

माझी आई

माझी शाळा

माझे घर

माझे बाबा

म्हण

वर्नात्मक

व्यक्ती

समस्या

Educational Essay

Important Day'

About

Policy

Contact Us

मराठी भाषे मदे निबंदा साठी पक्त मराठी निबंध | All © Rights Reserved मराठी निबंध


jha60617: mark as brilliant
Answered by harsh12345678909
4

Explanation:

२६ जानेवारी ह्या दिवशी आपल्या भारत देशात गणतंत्र दिवस साजरा केला जातो. गणतंत्र दिवसाला प्रजासत्ताक दिन किंव्हा इंग्रजी मदे रिपबलिक डे हि म्हंटल जाते. ह्या दिवशी संपूर्ण भारत भर लोकांन मदे खूप उत्साह असतो आणि सर्व लोक प्रजातंत्र दिवस खूप आनंदाने आणि अभिमानाने साजरा करतात.

आपल्या देशात इंग्रजांचे राज्य होते आणि तेव्हा आपण सर्व इंग्रजांच्या गुलामी मदे राहत होते तेव्हा भारता मदे भारताला स्वतंत्र मिळवण्या साठी हालचाली सुरु झाल्या आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला.मग २६ जानेवारी १९५० ला आपल्या देशात आपले कायदे लागू झाले आणि आपण पूर्ण पने स्वतंत्र झालो आणि आपल्या जनतेचे राज्य सुरु झाले आपण इंग्रजांच्या गुलामी मधून मुक्त झालो. म्हणून २६जानेवारीला गणतंत्र दिवस बनवला जातो.

संपूर्ण भारता मदे दर वर्षी हा गणतंत्र दिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो ह्या दिवशी सर्व शाळेन मदे कार्यक्रम असतात सगळी कडे आपल्या झेंड्याचे वंदन केले जाते, राष्ट्रगीत म्हंटले जाते. आपल्या देशाची राजधनी म्हणजेच दिल्लीच्या लाल किल्यावर मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो


jayeshdsp007: mala 26 January cha bhaashan havay please helping hand
harsh12345678909: ma likh ke du
Similar questions