Math, asked by gunjalharibhau66, 1 month ago

• 26. जर दोन एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोण कर्णाच्या बाजूने जोडले; तर कोणती आकृती निश्चितपणे तयार होईल? (दोन पर्याय नोंदवा.) 1) चौरस 2) समांतरभुज चौकोन 3) काटकोन चौकोन 4) पतंग​

Answers

Answered by anitakokade14265
1

Answer:

सामंतरभुज चौकोन and पतंग

Similar questions