Social Sciences, asked by kamblerajshree51, 23 days ago

26 नोव्हेंबर हा दिवस का साजरा करतो. आपण संविधान दिन दिन म्हणून का साजरा करतो?​

Answers

Answered by XxsinglequeenxX28
3

बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

Similar questions