Math, asked by kaneatharva2007, 3 months ago

27. सहाव्या दिवशी 5.5 सेमी पाऊस पडल्याने आधीच्या दिवसांची पावसाची सरासरी
मिमीने वाढली, तर सहा दिवसांत एकूण किती पाऊस पडला?
(2) 12.5 सेमी
(4) 16.5 सेमी
(1) 18 सेमी
(3) 155 मिमी

Answers

Answered by Anonymous
3

Answer:

मान्सूनने बुधवारी महाराष्ट्र व्यापल्यानंतर गुरुवारी तो देशाच्या राजधानीत दाखल झाला. २६ जूनपर्यंत रेंगाळत प्रवास करणाऱ्या मान्सूनने दोन दिवसांमध्ये मोठी मजल गाठली. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सूनच्या गुजरात, राजस्थान आणि देशातील उर्वरित भागांमध्ये प्रवास करण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे ७२ तासांमध्ये मान्सून संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जूनमध्ये पावसाने अधूनमधून मुसळधार कोसळत मुंबईमध्ये सरासरी ओलांडली. जुलै महिन्यातही पाऊस सरासरी गाठेल, असे पूर्वानुमान हवामान विभागाने वर्तवले आहे.

Step-by-step explanation:

Similar questions