2826 सेमी² वक्रपृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे घनफळ काढा. (π = 3.14 घ्या .)
Answers
Answered by
1
Here is ur answer
.
..
.
.
?. 2.14cm2
Answered by
0
★ उत्तर - गोलाचे वक्रपृष्ठफळ =2826सेमी^2
π = 3.14
गोलाचे वक्रपृष्ठफळ= 4πr^2
∴ 2826= 4×3.14×r^2
∴ 2826/ (4× 3.14) = r^2
दोन्ही बाजुंना 4× 3.14 ने भागून
∴ r^2=2826/1×1/4×100/314
∴ r^2 = 9×25
∴r^2= 225
∴ r= 15
गोलाचे घनफळ = 4/3πr^3
गोलाचे घनफळ =4/3 ×3.14×(15)^3
गोलाचे घनफळ =4/3 × 3.14×15 ×15×15
गोलाचे घनफळ =14,130घसेमी.
2826 सेमी² वक्रपृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे घनफळ14,130घसेमी.
धन्यवाद...
Similar questions
Physics,
7 months ago
World Languages,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Science,
1 year ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago