Art, asked by sahebravgunjal637, 2 months ago

29, एकासमेत 27 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. दोन झाडांमधील अंतर 7 मीटर असल्यास
त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या झाडापासून शेवटच्या झाडापर्यंतचे अंतर किती असेल?
1084मीय
2)98 मीटर
30-680 मीटर
4)91 मीटर​

Answers

Answered by borate71
2

Answer:

मध्यभागी असणाऱ्या झाडाचा क्रमांक १४ असणार.

आता १४ आणि २७व्या झाडातील अंतर आपल्याला शोधायचे आहे.

तर फक्त २७-१४ करायचे आणि आलेल्या उत्तराला ७ने गुणायचे.

म्हणजेच,

(२७-१४)×७ = ३×७ = २१मी.

Similar questions