India Languages, asked by poojayede900, 4 months ago

29) 'पावसासोबत गारा पडतील' या विधानातील काळ
ओळखा.
A. रीतिभविष्यकाळ
B. अपूर्ण भविष्यकाळ
C. पूर्ण भविष्यकाळ
D. संभवसूचक भविष्यकाळ​

Answers

Answered by vaishnavithorave
1

Answer:

D. संभवसुचक भविष्यकाळ.

Answered by ajayrathod7219
1

Answer:

4

Explanation:

Similar questions