Hindi, asked by Sanforddias, 7 months ago

2pol
इ) पंचमहाभूत यापासून बनविलेले दोन शब्द खाली दिलेले आहेत त्यापैकी योग्य जोडी
निवडा.
*
रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे
दगड पायांना खुपत होते; परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते.
अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली
होती; परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड् कडाड्
आवाज गरजत होते. विजा चमचम करत होत्या.
खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या
नाचातून मी चाललो होतो.
O पंच, भूत
0 तभू महा
चम, महा​

Answers

Answered by palvimal004
0

Answer:

panch bhoot

Explanation:

kyoki ye hi mujhe batter lag rha hai

Similar questions