3. 'अ'गावापासून बगावापर्यंत जाताना एका प्रवासी गाडीचा एकसमान वेग ताशी 40 किमी होता. परंतु
'ब' गावाकडून 'अ' गावाकडे येताना त्या गाडीचा एकसमान वेग ताशी 60 किमी होता; तर संपूर्ण
प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग किती?
(1) ताशी 45 किमी (2) ताशी 46 किमी
(3) ताशी 48 किमी (4) ताशी 50 किमी.
Answers
Answered by
2
2/1/40+1/60 = 2*60*40/60+40
= 4800/100
= 48
(3) तशि ४८ क़िमी
= 4800/100
= 48
(3) तशि ४८ क़िमी
Similar questions