(3) आकाशवाणी कोणते कार्यक्रम प्रसारित करते?
Answers
Answer:
आकाशवाणी (अंग्रेज़ी: All India Radio) भारत के सूचना एवं प्रसारण मंत्रालय के अधीन संचालित सार्वजनिक क्षेत्र की रेडियो प्रसारण सेवा है।भारत में रेडियो प्रसारण की शुरुआत मुंबई और कोलकाता में सन १९२७ में दो निजी ट्रांसमीटरों से हुई। १९३० में इसका राष्ट्रीयकरण हुआ और तब इसका नाम भारतीय प्रसारण सेवा (इंडियन ब्राडकास्टिंग कॉरपोरेशन) रखा गया। बाद में १९५७ में इसका नाम बदल कर आकाशवाणी रखा गया।
Answer:
आकाशवाणी हे भारतातील पहिल्या रेडिओ केंद्राचे नामांतरीत नाव आहे.
Explanation:
१. आकाशवाणीवर सुरुवातीला शासकीय कार्यक्रम व सरकारी उपक्रमांची माहिती दिली जात असे.
२. नंतर कालांतराने, मनोरंजनपर, प्रबोधनपर आणि तसेच साहित्याशी निगडित कार्यक्रम सादर केले जाऊ लागले.
३. शेतकरी, कामगार, युवा वर्ग, महिला, लहान मुले अशा सर्वांसाठी विशेष कार्यक्रम सादर होतात.
४. आकाशवाणीवरील 'विविधभारती' ही खास सेवा विविध २४ भाषा व १०० पेक्षा जास्त बोलीभाषांमधून कार्यक्रम प्रक्षेपित करते.
५. आकाशवाणीवर 'रेडिओ मिर्ची' अशा काही खासगी रेडिओ सेवाही सुरू झाल्या आहेत.
अधिक माहिती:
आकाशवाणीची वाटचाल:
१. भारतात १९२४ मध्ये सर्वप्रथम मद्रास ( चेन्नई ) येथे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले.
२. त्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. ब्रिटिश सरकारने 'इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी ( IBC )' स्थापन केली.
३. याच कंपनीचे पुढे 'इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस ( ISBS )' असे नामकरण झाले.
४. पुढे १९३६ मध्ये याच कंपनीचे 'अॉल इंडिया रेडिओ ( AIR )' असे नामकरण झाले.
५. भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या' माहिती व प्रसारण खात्याच्या' अंतर्गत आले.
६. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून AIR ला 'आकाशवाणी' असे नाव दिले गेले.