3) अग्निजन्य खडक व रुपांतरित खडक यातील फरक लिहा
Answers
Answered by
1
Answer:
अग्निजन्य खडक
= ज्वालामुखीच्या उद्रेका दरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस (मॅग्मा) आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. ... या अग्निजन्य खडकांमध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे.
रूपांतरित खडक
= पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भू-हालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात.
I hope this helps you... frnda...
thank you...
Similar questions