Social Sciences, asked by vedant6471, 1 year ago

3) 'अमूल' या भारतीय दुग्ध उत्पादन के पनीने आय सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2019 मधील कोणत्या देशाच्या
संघाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे ?
1) बान्लादेश
2) भारत
3) श्रीलका
4) अफगाणिस्तान​

Answers

Answered by Anonymous
76

'अमूल' या भारतीय दुग्ध उत्पादन के पनीने आय सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2019 मधील कोणत्या देशाच्या

संघाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे ?

1) बान्लादेश

2) भारत

3) श्रीलका✔✔

4) अफगाणिस्तान

Answered by halamadrid
11

Answer:

आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये 'अमूल' या दुग्ध उत्पादन कंपनीने अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे.अमूल ब्रँडचा लोगो संपूर्ण विश्वचषकादरम्यान अफगाणिस्तान संघाच्या जर्सी तसेच प्रशिक्षण किटवर दिसेल.क्रिकेट विश्वचषकमध्ये एखाद्या संघाचे प्रायोजक बनण्याची अमूलची ही तीसरी वेळ आहे.

याबाबत अमूलचे व्यवस्थापकीय संचालक आर.एस.सोढी यांचे असे म्हणणे आहे,'विश्वचषक हे तरुणांशी संपर्क साधण्यासाठी चांगली संधी आहे.त्याचबरोबर,वेगाने विकास करणाऱ्या क्रिकेट संघ म्हणजेच अफगाणिस्तानाशी आमचा खूप जुना संबंध आहे'.

Similar questions