3 अमृत व इसाब यांच्यामध्ये सारख्या असणाऱ्या गोष्टी कोणत्या ते लिहा?
Answers
प्रश्न » अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्व जण हेलावून गेले.
उत्तर » हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार-पाजारच्या बायकाही तिथे जमल्या.
Answer:
एका गावात एक टुमदार बंगला होता. त्या बंगल्याचा मालक श्रीमंत होता. जमीनजुमला, नोकरचाकर, गाडीघोडे अशा सगळ्याच सुखसोयी त्याच्या पदरी होत्या. त्याला सकाळी लवकर उठून स्वत:ची कामं स्वत:च करण्याची सवय होती. सर्व नोकरांनीसुद्धा सकाळी त्याच्याबरोबरच लवकर उठून घरातील इतर कामं करावीत अशी त्याची अपेक्षा असे.
hope it helps you ✅✅✅