(3) बाजारभाव 70 रू. होता त्यावेळी आकाशने 100 रु. दर्शनी किंमतीचे 25 शेअर्स विकत घेतले.
त्यावर्षी कंपनीने 20% लाभांश दिला, तर त्याला गुंतवणूकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा.
Answers
Answered by
15
Step-by-step explanation:
शेअर्स ची दर्शनी किंमत = 100 रू.
शेअर्स चा बाजारभाव = 70 रू.
शेअर्सची संख्या = 25
लाभांश = 20 %
आकाशने गुंतवलेली रक्कम = शेअर्सची संख्या x बाजारभाव
= 25 x70
= 1750
लाभांश हा दर्शनी किमतीवर असतो.
आकाशाला मिळालेला लाभांश
= दर्शनी किंमत x शेअर्सची संख्या
= 100 x25
= 2500
25 शेअर्स वरील एकूण लाभांश
= 2500 - 1750
= 750
परताव्याचा दर
=मिळालेला एकूण लाभांश ÷ केलेली एकूण गुंतवणूक x 100
= 750÷ 1750 x100
=60
परताव्याचा दर = 60 %
Similar questions
Math,
28 days ago
Science,
28 days ago
Computer Science,
28 days ago
Hindi,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Math,
8 months ago