Hindi, asked by shca83, 2 months ago

3. ब्रॅकेट मधल्या शब्दाची जात ओळखा : महाराष्ट्राला कलांचा (वारसा) लाभलेला आहे.
4. ब्रॅकेट मधल्या शब्दाची जात ओळखा : याचेच ज्याला त्याला (नवल) वाटायचे.
5.ब्रॅकेट मधल्या शब्दाची जात ओळखा : कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीसाठी (थोडेफार) परिश्रम हवेत.​

Answers

Answered by sandhyaskhutale
1

Answer:

वारसा - नाम

नवल -नाम

थोडेफार - विशेषण

Similar questions