Hindi, asked by masirad09, 28 days ago

(3) बातमीलेखन : (शब्दमर्यादा 50 ते 60)
• 'दुष्काळी भागात पाऊस आला. आनंदवार्ता. गावकऱ्यांना दिलासा मिळाला' या विषयावर बातमी लिहा.



write in marathi​

Answers

Answered by studay07
5

Answer:

दिनांक  

खाडी  

दुष्काळ ग्रस्त खाडी गावात पावसाची हजेरी .  

                            मागील काही महिन्यापासून खाडी गावमध्य दुष्काळ पडला होता , लोक आणि प्राणी पाण्याला त्रासून गेले होते , पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत होती , काही लोक आणि जनावरे पाण्यासाठी शेजारच्या गावावर अवलंबली होती , सर्व जमीन ओसाड पडल्या होत्या , काळ अचानक आभाळ बहरून आले आणि थोड्याच वेळात विजेच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली , हा पाऊस सलग २ तास पडला आणि नदी नाले भरून आले , लोकांच्या पाण्याची सोया झाली. सर्व गावकरी आनंदी झाले . अनेक लहान मुले पावसात  चिंब भिजून निघली . अपेक्षा आहे कि पुढील येणाऱ्या काही दिवसात हि असाच पाऊस पडेल आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही..  

Similar questions