History, asked by kalpnabedse, 2 days ago

3. भारतातील या उद्योगाला सनराईज
क्षेत्र असे म्हटले जाते.
O सिमेंट
C ताग
O वाहन
O खादी व ग्रामोद्योग
Required
»​

Answers

Answered by SJadhav07
16

Answer:

भारतात ताग उद्योगाला Sunrise क्षेत्र मानले जाते.

Answered by shilpa85475
1

वाहन उत्पादनात भारत मुख्य देश आहे.

भारतातून चाळीस देशांना वाहने निर्यात केली जातात.भर्ततातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वात मोठा असून जगाच्या १/३ ट्रॅक्टर तुर्कस्तान,मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात केले जातात. 2020 च्या आकडेवारीनुसार भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योग जगातील पाचव्या क्रमांकाचा आहे.

भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा प्रवासी वाहन उत्पादक देश आहे. भारताने 2014 मध्ये $14.5 अब्ज किमतीच्या वाहनांची निर्यात केली.

भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हटले जाते.

Similar questions