3) भारतीय भागीदारी कायदा .. .. साली संमत झाला.
अ) १९३२ ब) १९५६
क) १९४२
सातत्याच्या दृष्टिकोनातून ................. हा व्यवसाय संघटन प्रकार सवाल
अ) कंपनी ब) भागीदारी
क) वैयक्तीक व्याप
५) सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी.
सभासद आवश्यक असतात
अ) वीस ब) दहा
क) सात
(ब) जोड्या जुळवा
गट ब
गट अ
अ) व्यक्तीगत व्यापार
ब) संयुक्त भांडवली संस्था
क) भागीदारी संस्था
ड) शीतगृह
इ) हवाई वाहतुक
१)१९३२
२) नाशवंत वस्तु
३) सर्वात खचिक वाहतुक
४) १९१२
५) साठवणुक
६) आयात माल
७) सर्वात स्वस्त वाहतुक
८) जास्तीत जास्त व्यावसायिक गुप्तता
९)१९५६
(क) खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द, शब्दसमुह किंवा संज्ञा लिहा
१) आपल्या सभासदांना सेवा प्रदान करण्यासाठी स्थापन केलेल्या संघटन
२) एक पात्री प्रयोगासारखा व्यवसाय संघटन प्रकार
३) कायदयाने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती
Answers
Answered by
1
1 option b
सातत्याच्या दृष्टिकोनातून वैयक्तीक व्याप हा व्यवसाय संघटन प्रकार सवाल
सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी.
सभासद आवश्यक असतात सात
Answered by
1
Answer:
Bhartat bhagidari kayda kevha samant zala
Similar questions
English,
6 months ago
Social Sciences,
6 months ago
Hindi,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago