English, asked by yash703900, 2 months ago

3) भारतीय दूरदर्शनच्या विकासाचे टप्पे कालरेषेवर
दाखवा.
1 मे 1972
15 ऑगस्ट 1982
दिल्ली दूरदर्शनची
सुरूवात
खाजगी वाहिन्यांना
परवानगी​

Answers

Answered by rohidasasinde0
28

Answer:

15 सप्टेंबर 1959 - दिल्लीत दूरदर्शन केंद्र चालु

1 मे 1972 - मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू

15 ऑगस्ट 1982 - रंगीत दूरदर्शन आगमन

1991 - खाजगी वाहिन्या परवानगी

Answered by sarthskhandage
2

Answer:

आत्तापर्यंत खाजगी वाहनांची परवानगी नव्हती पुढे 15 ऑगस्ट 1982 पासून मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू आहेत दूरदर्शन केंद्र सुरू आहेत 15 ऑगस्ट 1982 खाजगी वाहनांच्या परवानगी 15 सप्टेंबर 1959 मुंबई रोशन केंद्र सुरू

Similar questions