Science, asked by NirmitiJadhav, 2 months ago



3. बरेच व्हॉट्सॲप मेसेज फिरत असतात की गरम मसाला असलेले काढे घ्यावे पण ते कितपत घेणे योग्य.

Answers

Answered by Anonymous
4

बरेच व्हॉट्सॲप मेसेज फिरत असतात की गरम मसाला असलेले काढे घ्यावे पण ते कितपत घेणे योग्य ?

बरेच व्हॉट्सॲप मेसेज फिरत असतात की गरम मसाला असलेले काढे घ्यावे पण आपण हे योग्य मात्रेत घेतले पाहिजे आणि काही घरी उपचार न करता आपल्या डॉक्टरांची सल्ला घेतली पाहिजे. हा जो काळ आहे ज्यामधून आपण निघत आहे हा अतिशय धोकदायक आहे. कोरोना ह्या एकाच विषाणू ने आत्तापर्यंत खूप लोकांच्या जीवाचे बलिदान घेतले आहे.

आपण हे सोशल मीडिया वरचे वेग वेगळे प्रयोग न करता, काही पण जाणवलं की आपल्या डॉक्टरची सल्ला घेतली पाहिजे. काढे घेणे हे आपल्याला योग्य वाटते पण जास्त प्रमाणात आणि रोज घेतल्याने याचे काही दुष्परिणाम कळवते.

 \\

घरात रहा,. सुरक्षित रहा..!!

Similar questions