3) बटाटा वडा आणि सोबत वाफाळलेला चहा. (अधोरेखीत शब्दांची जात ऑळखा)
(अ) शब्दयोगी अव्यय (ब) उभयान्वयी (क) केवलप्रयोगी अव्यय
4) शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवतात. (कियापद ओळखा)
ऑनलाईन
(अ) शिक्षक (ब) विद्यार्थ्याना (क) शिकवतात
5) आहा! किती सुंदर बंगला. ( केवलप्रयोगी अव्यय ओळखा )
बाला
(अ) अहाहा (ब) किती (क) सुंदर बंगला
Answers
Answered by
0
Subject Sanskrit hai kya??
Answered by
1
Answer:
3)येवले अमृततुल्य चहा'च्या विक्रीसाठी पुण्यात पॅकबंद करुन ठेवण्यात आलेला माल अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केला आहे. त्याचबरोबर पुढील आदेशापर्यंत उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
5)वाक्यामधील जे शब्द स्वतंत्र न येता नामासोबत जोडून येतात आणि या दोन्ही शब्दामिळून तयार होणारा संयुक्त शब्द त्याच वाक्यामधील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शवितो. या जोडून येणार्या शब्दांना शब्दयोगी अव्यये असे म्हणतात.
उदा.
सायंकाळी मुले घराकडे गेली.
शेतकरी दुपारी झाडाखाली विश्रांती घेत होता.
आमच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.
गुरुजी फळ्याजवळ उभे राहून शिकवत होते.
Similar questions