History, asked by pramodadhanglepa, 2 months ago

3) चिपको आंदोलनाची माहिती लिहा.​

Answers

Answered by ikrarahmed2005
4

Answer

चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणार्‍या वृक्षाला कवटाळून ठेवले. या आंदोलनामुळे शेकडो झाडांची जंगले, हजारो पक्षी, प्राण्यांची निवासस्थाने वाचली

follow in brainly please

Explanation:

Similar questions