3" डायरी लिहिणे माझा छंद" तुमचे मत लिहा
Answers
Answered by
0
Answer:
नक्की सचिन तर खूप छान आहे हा छंद जोपासणे प्रत्येकाला यायला हवे, डायरीने हा जरी कुणाचा छंद नसला तरी ही गरज आहे जेणेकरून आपल्याला मिळालेली सुखदुःखे ही कशी मिळाली व कोणत्या परिस्थितीत मिळाली ही आपल्याला समजून येते डायरी लिहिल्यामुळे आपल्याला दररोजची दिनचर्या तर कळतेच पण त्याबरोबर आपली लिहिण्याची गती तसेच लिहिण्याची आवड व विचार करण्याची शक्ती ही देखील वाढते
Similar questions