Science, asked by mukeshbagadi, 1 month ago

(3) एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.​

Answers

Answered by divya7tha1
10

Answer:

मूलद्रव्यांची संयुजा ही त्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरुन ठरवली जाते. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा इलेक्ट्रॉन ची संख्या समान असते म्हणून एकाच गणातील मूलद्रव्य समान संयुजा दर्शवतात.

Similar questions