3) एका पिशवीत 1 ते 30 संख्या असलेली 30 कार्ड आहेत.
त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले, तर
खालील घटनांची संभाव्यता काढा.
i) कार्डावरील संख्या मूळ संख्या असणे.
ii) कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.
Answers
Answered by
3
Given : एका पिशवीत 1 ते 30 संख्या असलेली 30 कार्ड आहेत.
त्यातून कोणतेही एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले,
To Find : कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. संभाव्यता काढा.
Solution:
Total Card = 30
n(S) = 30
Numbered 1 to 30
Perfect square 1 , 4 , 9 , 16 , 25
E = { 1 , 4 , 9 , 16 , 25 }
n (E) = 5
कार्डावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. संभाव्यता = n(E)/n(S)
= 5/30
= 1/6
Learn More:
A bag contains 30 balls numbered 1 to 30. One ball is drawn at ...
https://brainly.in/question/7339163
Similar questions