Math, asked by nivrutasontakke, 1 month ago

(3) एक टाकी दोन नळांच्या साहाय्याने 2 तासात पूर्ण भरते, त्यातील एक लहान नळाने
टाकी भरण्यास लागणारा वेळ फक्त मोठ्या नळाने टाकी भरण्यास लागणाऱ्या वेळापेक्षा
3 तास जास्त असतो. तर प्रत्येक नळाने टाकी भरण्यास किती वेळ लागेल?​

Answers

Answered by patildrahul97
0

Step-by-step explanation:

मोठ्या नळाने टाकी भरण्यास तास आणि

लहान नळाने टाकी भरण्यास 6 तास लागतील

please the brainlys answer

Similar questions