Math, asked by archanaradke7, 3 months ago

(3) एका विद्यालयातील चार शिक्षक व दोन शिक्षिका
यांचे सरासरी वय 42 वर्षे आहे. त्यांपैकी चार
शिक्षकांचे सरासरी वय 48 वर्षे असल्यास दोन
शिक्षिकांचे सरासरी वय काय?
(1) 60 वर्षे
(2)45 वर्षे
(3) 30 वर्षे (4) निश्चित सांगता येत नाही​

Answers

Answered by RutikAringale
2

Answer:

3) 30 years

Step-by-step explanation:

i think it will help you

Similar questions