3. एका वर्गातील पहिल्या तीन मुलांचे सरासरी वय 13.5 वर्षे आहे. त्यांपैकी पहिल्या दोघांच्या वयांची
बेरीज 25 वर्षे आहे, तर तिसऱ्या मुलाचे वय किती?
(A) 15.5 वर्षे
(B) 13.2 वर्षे
(C) 12.8 वर्षे
(D) 12.5 वर्षे
Answers
Answered by
1
Answer:
15.5
स्टेप्स
दोघांच्या वयाची बेरीज= 25. (12.5+12.5=25.0)
सरासरी वय =13.5
तिसऱ्या मुलाचे वय आपण x समजू
सरासरी वय= सगळ्या संकेची बेरीज / एकूण संख्या
13.5=25+X / 3
25+X= 13.5*3
25+X= 40.5
X=40.5-25
X=15.5
Similar questions