3: हडप्पा संस्कृतीचे लोक कोणते पिके घेत होती?
Answers
Answered by
1
Answer:
(४) शेती, व्यापार आणि लोकजीवन
हडप्पा संस्कृतीतील लोकांचा शेती या प्रमुख व्यवसाय होता. शेती मध्ये ते प्रमुख्याने गहू, सातू, तांदूळ, राई, कापूस ही पिके घेत असे त्याचबरोबर वाटाणा, मसूर, तीळ ही पिके सुद्धा काढली जात असे
Explanation:
please mark me brainlest
Similar questions