[3]
(i) मराठी रंगभूमीवर आलेले पहिले नाटक
-सीता स्वयंवर
1) मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असलेले पहिले नाटक
-थोरले माधवराव पेशवे
(iii) रूपकात्मक नाटक
- उदयाचा संसार
शेक्सपियरच्या 'किंग लिअर' या नाटकावर बेतलेले मराठी नाटक - नटसम्राट
Answers
Answer:
iii ) is false
hope it helps you
make me brainlister.
Correct Question:
पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
नाटकाचे वैशिष्ट्य नाटकाचे नाव
१) मराठी रंगभूमीवर
आलेले पहिले नाटक - सीता स्वयंवर
२) मुद्रित स्वरूपात संहिता
उपलब्ध असलेले पहिले नाटक - थोरले माधवराव पेशवे
३) रूपकात्मक नाटक - उद्याचा संसार
४) शेक्सपियरच्या 'किंग लिअर'
नाटकावर बेतलेले मराठी नाटक - नटसम्राट
Answer:
चुकीची जोडी:
३) रूपकात्मक नाटक - उद्याचा संसार
दुरुस्त केलेली योग्य जोडी:
३) रूपकात्मक नाटक - कीचकवध.
Explanation:
अधिक माहिती:
रूपकात्मक नाटक - कीचकवध:
१. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी 'कीचकवध' हे नाटक रंगभूमीवर आणले.
२. या रूपकात्मक नाटकात महाभारतातील काही पात्रांचा उल्लेख आहे. त्यात द्रौपदीला असहाय भारतमाता, युधिष्ठिराला मवाळपक्ष, तर भीमाला जहालपक्ष म्हणून सूचित केले आहे.
३. भारताचे व्हॉइसरॉय 'लॉर्ड कर्झन' हा सत्तेत अंध असलेला कीचक दाखवला आहे.
४. या नाटकामुळे प्रेक्षकांच्या मनात ब्रिटिशांबद्दल चीड निर्माण होत असे.
५. समाजात जागृती करण्याचे काम 'कीचकवध' या रूपकात्मक नाटकाने केले.