History, asked by jchandrakant591, 2 days ago

3.) (इतिहासातील विविध साधनांचे प्रकार स्पष्ट करा.?
1). भौतिक साधने. 2). मौखिक साधने. 3). लिखित साधने. ​

Answers

Answered by HarIeyQuinn
5

1)भौतिक अर्थात भौतिक तत्त्व संदर्भी। विज्ञान में भौतिक शब्द का तात्पर्य किसी पदार्थ या पर्यावरण के गुणों से होता है। विज्ञान की इस शाखा को भौतिक शास्त्र कहा जाता है।

2)मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेले लोकसाहित्य म्हणजे इतिहासाची ' मौखिक साधने ' होय .

3)लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.

Here  \:  \: is  \: \:  your \:  \:  answer

@HarleyQuinn

Similar questions