India Languages, asked by nirmalpatil, 27 days ago

(3) इतिहास विषयाविषयी लोकांत कोणते गैरसमज आहेत?​

Answers

Answered by abhikulka267
2

Answer:

.

.

Explanation:

इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात.

उदा., इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास

करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो, दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा

काही उपयोग नसतो, इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्रांशी जोडला

जाऊ शकत नाही इत्यादी.

अशा गैरसमजांवर मात करीत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानपत्रातील

जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे 'जनांसाठी इतिहास'.

परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जनांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम

शिकवले जातात. भारतात बंगळुरू येथे ‘सृष्टि इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड

टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'सेंटर फॉर पब्लिक हिस्टरी' हा स्वतंत्र विभाग आहे. तिथे या

विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते.

Similar questions