3) जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहीत धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.
Answers
Answer:
उत्तर:- १) काही नैसर्गिक आपत्तींमुळे हे जीव त्याच वेळा गाडले जातात. विशेषतः ज्वालामुखीच्या लाव्हा अनेक अवशेष आणि ठसे सुरक्षितरित्या जपले जातात. हे सारे अवशेष, तसेच ठसे यांना जीवाश्म असे म्हणतात.
२) त्यांचे अवशेष, ठसे इत्यादींचा अभ्यास केला की त्या पासून आपल्याला पुरातन काळातील सजीवांच्या वैशिष्ट्यांबद्दल कळू शकते.
३) या शिवाय काबंनी वयमापन पद्धतीने आपल्याला त्याचा नेमका कालखंड देखील समजू शकतो.
४) भूस्तर रचनेनुसार जीवाश्म ठराविक असतात. अधिक पूर्वी चा जीवाश्म तळाच्या भूस्तरात सापडतो. त्या माहितीच्या आधारे पुराजीव, मध्यजीव आणि नुतनजीव असे महाकल्प ठरवण्यात आले आहेत.
५) त्या त्या कालावधीत, अनुक्रमे अपृष्ठवंशीय; मस्त्य, उभयचर, सरीसृप; नंतर मध्यजीव महाकल्प सरीसृप आणि नंतर नूतनजीव महाकल्पात पक्षी आणि स्तस्तन प्राणी यांची जीवाश्मे आढळून येतात.
६) उत्क्रांतीच्या अभ्यासात म्हणूनच जीवाश्मांचा अभ्यास हे महत्त्वाचे अंग आहे.
Explanation:
best of luck for 10th exam.