Science, asked by kapaleabhay409, 4 months ago

3.
जैवतंत्रज्ञानातील घटकांची माहिती द्या,​

Answers

Answered by deepaktandan199
5

जैवतंत्रज्ञान या विषयाची व्याप्ती व आवाका मोठा असल्याने जैवतंत्रज्ञानाची व्याख्या विविध प्रकारे करता येते. सजीवसृष्टीतील घटकांचा उदा. सूक्ष्मजीव, वनस्पती व प्राणी तसेच त्यापासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा, शेती, मानवी आरोग्य, पर्यावरण संरक्षण इ. क्षेत्रात उपयोग करून घेणे हे जैवतंत्रज्ञानाच्या अंतर्गत येते.

Answered by vikramgavali95
0

Answer:

जैवतंĝªानातील घटकांची मािहती Ǐा.

Similar questions