Hindi, asked by seehbk, 1 month ago

3) जमिनीवरील भूरुपांना नाव देण्यासाठी तुम्ही कोणते निकष वापरले?​

Answers

Answered by sangitaduttaghosh2
1

Answer:

Hope it helps you....

Attachments:
Answered by OoINTROVERToO
5

भूरूपे हा शब्द भू आणि रूपे यांपासून बनलेला आहे. भू म्हणजे जमीन आणि जमिनीच्या वेगवेगळ्या रुपांना भूरूपे म्हणतात.

जमिनीचे वेगवेगळे रूपे खालीलप्रमाणे आहेत:

  • पर्वत
  • शिखर
  • डोंगर
  • टेकड्या
  • पठार
  • मैदान
  • खिंड
  • दरी
Similar questions