Math, asked by Dhemanshu1435, 11 months ago

3 जण एका हॉटेल मध्ये जातात , 3 जण नाश्ता करतात, बिल होते 75 रुपये. प्रत्येक जण 25, 25, 25 असे काढून देतात वेटर कडे. वेटर मालकाला देतो. रोजचे ग्राहक म्हणून हॉटेल मालक 70 रुपये ठेऊन 5 रुपये वेटरला परत द्यायला सांगतो, पण वेटर 5 रुपये तिघांत कसे द्यायचे म्हणून प्रत्येकी 1 रुपये देतो आणि 2 रुपये स्वतःकडे ठेवतो. तर आता सांगा प्रत्येकी 25 रुपये दिले आणि एक रुपये परत मिळाला याचा अर्थ प्रत्येकी 24 रुपये दिले. मग 24X3=72 आणि वेटरने त्याच्याकडे ठेवलेले 2 रुपये . 72+3=74 मग 1 रुपया गेला कुठे?

Answers

Answered by gitanjali1013
2

hey dude

they gave to manager =75

manager return=5

so their actual expense 70(75-5)

and again 2 rs in waiter hand so actual expense 70+2=72

And they each expense 24 rs

Similar questions