3. कोल्हापूर ते नाशिक हे अंतर ताशी 77 किमी वेगाने गेल्यास 6 तासांत कापता येते. तेच अंतर
5- तासांत कापण्यासाठी वेग ताशी किती किमीने वाढवावा लागेल?
(1) 4 (2) 7 (3) 6 (4) 8.
Answers
Answered by
3
Explanation:
कोल्हापूर ते नाशिक एकूण अंतर = वेग × वेळ
77 × 6 तास
= 462 किमी
हे अंतर 5 तासात पूर्ण करण्यासाठी हवा असलेला वेग
अंतर/वेळ
462/5 = 132.4 किमी/तास
वाढलेला वेग = सध्याचा वेग - मूळचा वेग
132 - 77 = 55.4 किमी/तास...
Similar questions