(3)
कथालेखन :
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा :
उंट व कोल्हा मित्र
नदी पलीकडील
पाणी पिण्यासाठी नदीवर जाणे
-
H-
उसाचे शेत पाहून खाण्याची इच्छा
उंटाचे कोल्याला पाठीवर बसवून नदी
पार करणे
-
लवकर पोट भरल्याने कोल्याचे ओरडणे
उंटाचीन
ओरडण्याबद्दल विनंती
शेताचा मालक धावत येणे
कोल्याचे पळून
जाणे
उंटाला मार
परत येताना उंटाचे पाण्यात बसणे
am
कोल्हयाची
न बसण्याची विनंती
परिणाम
please tell me answer in marathi
Answers
Answer:
उंट आणि कोल्हा
उंट आणि कोल्हा दोघे मित्र असतात. दोघे जंगलातून जात असताना त्यांना एक उसाची शेत दिसते , दोघेही ऊस खाण्याचा विचार करतात परंतु उसाच्या शेतापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना नदी पार करावी लागणार होती , नदी च्या जवळ गेल्यावर कोल्हा उंटाला म्हणतो , नदी खूप खोल आहे आणि माझी उंची कमी असल्यामुळे मी नदी पार करू नाही शकणार तू मला तुझ्या पाठी बसूवून घेऊन जा.
उंट कोल्ह्याच ऐकतो आणि त्याला पाठीवर बसवून नदी पार करतात . दोघे हि ऊस खायला सुरुवात करतात परंतु कोल्याचे पोट लवकर भरते आणि कोल्हा ओरडण्याला सुरुवात करतो उंट कोल्ह्याला ओरडू नको शेताचा मालक येईल असे सांगून न ओरडण्याची विनंती करतो परंतु कोल्हा उंटाचे ऐकत नाही आणि म्हणतो मी जेवण केल्यावर रोज ओरडतो, आणि त्याचे ओरडणे ऐकून शेताचा मालक येतो कोल्हा उसात लपतो परंतु उंट त्याच्या उंचीमुळे लपू शकत नाही. आणि त्याला शेतकऱ्याकडून मार बसतोदोघे वापस येताना त्यांना पुन्हा तीच नदी पार करायची असते, या वेळी मात्र उंटाला त्याच्या सोबत झालेल्या धोक्याचा बदल घेयचा असतो कोल्हा पुन्हा त्याला पाठीवर बसवण्याची विनंती करतो उंट बसवतो आणि नदी परत करत असताना पाण्यामधय डुबकी घेतो कोल्हा डुबकी न घेण्याची विनंती करतो परंतु उंट त्याचे काहीच ऐकत नाही डुबकी घेत राहतो ,आता कोल्ह्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली होती .
तात्पर्य = आपण लोकानासोबत ज्या प्रमाणे व्यवहार करतो ,त्याच प्रमाणे आपल्या सोबत होत असते.
Explanation:
marathi katha lekhan of उंट आणि कोल्हा