3) कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ सांगा :
(i) नवरी (ii) गाणे (iii) झाड (iv) पक्षी.
Answers
Answered by
26
Answer:
hey MATE
here is your ans in the ATTACHMENT
HOPE this HELPED you MATE
MARK me as the BRAINLIEST
byeee....
#A.R.M.Y.FORLIFE #BLINK
#BTS
SREAM ON
Attachments:
Answered by
0
कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ खलील दिले आहे.
- (i) नवरी - बायको
- (ii) गाणे - गीत
- (iii) झाड - वृक्ष
- (iv) पक्षी - खग
- हिरवंगार झाडासारखं या कवितेत कवि ने झाड़ांची सहनशीलता व परोपकारी वृत्तिचे वर्णन केले आहे.
- कवि म्हणतो की झाडांना संकटात उभे रहणयाची वृत्ति असते.
- माणसांचे जीवन झाडा सारखे हिरवे गार रहावे असे कविला वाटते .
- कवि या कवितेत हा संदेश देतो की माणसांना झाडा सारखे प्रसन्न असावे .
- माणसांचे जीवन कसे व्हावे हे कवि ने समझवून दिले आहे .
#SPJ3
Similar questions