Hindi, asked by Omdhawade2019, 1 year ago

3) कवितेतील पुढील शब्दांचे अर्थ सांगा :
पक्षी.​

Answers

Answered by AsmitaKhiratkar12
4

Answer:

चिड़िया

Explanation:

hope it will help

Answered by Hansika4871
2

पक्षी: खग (आकाशात उडणारे)

आकाशात उडणाऱ्या पक्षीला खग हा समानार्थी शब्द आहे. पक्षी हे वेगवेगळया आकारात व रंगात आढळून येतात. काही पक्षी उंच उडतात तर काही जमिनी लागत उडतात. उदा: कावळा, चिमणी, मोर, बदक, पोपट, घार इत्यादी.

वरील प्रकारचे प्रश्न मराठी परीक्षा मध्ये विचारले जातात. त्या शब्दाचे अर्थ सांगून त्याचा वाक्यात उपयोग करायचा असतो. अशा प्रकारचे प्रश्न सातवी आठवी नववी दहावीच्या मराठी परीक्षेमध्ये आढळतात.

Similar questions