India Languages, asked by jyotikaluse, 7 months ago

3. खालील कवितेच्या ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
१) श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे l l

Answers

Answered by sweetyani272
21

अधोदᱫम्ग᳒ख᭛डं पᳯठ᭜वा तदाधाᳯरतानां ᮧ᳤ानाम्उᱫरािण सं᭭कृ त भाषायांिलखत | [4]

अथ स राजा िᮢिवᮓमसेन: वेतालमानेतुंᳲवशपातᱨमूलमग᭒छत्। मृतदेह᭭य तं वेतालं ᭭ᮓ᭠धमारो᭡य

स स᭜वरं ᮧाित᳧त्। मागᱷनप᭭य िवनोदाय वेताल: एका कथामकथयत्। “अि᭭त ᮓािल᭠दी तटेᮩᳬ᭭थलािभध:

कि᳡द्गामः | तᮢ अिᲨ᭭वामी नाम कि᳟द्िवᮧ: अवसत्। त᭭य म᭠दारवती ना

Answered by rajraaz85
1

Answer:

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही कविता आहे. त्यांना निसर्ग कवी म्हणून ओळखले जाते. या कवितेत कवींनी श्रावण महिन्यातील निसर्ग सौंदर्याचे वर्णन केलेले आहे.

पावसाला सुरुवात झाल्यानंतर सर्वत्र हिरवेगार रान पसरलेले दिसते. हे दृष्य डोळ्यांना आनंद देणारे असते. कवी म्हणतात श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवळ पसरलेली असते. कधी पाऊस पडतो, तर कधी दुसऱ्या क्षणी ऊन पडताना दिसते. असा हा ऊन आणि पावसाचा लपंडाव चालू असतो.

हे दृश्य बघून मन अगदी आनंदमय होऊन जाते. अशाप्रकारे निसर्गाचे सुंदर वर्णन कवींनी या कवितेत केलेले आहे.

Similar questions