India Languages, asked by rishitachandwani6, 3 months ago

3) खालील शब्दांचे वचन बदला.
ii. संपादक
iii.घड्याळ​

Answers

Answered by borhaderamchandra
4

Answer:

ii. संपादक - संपादक

iii.घड्याळ - घड्याळे

Answered by rajraaz85
0

Answer:

संपादक - संपादक

घड्याळ - घड्याळे

संपादक या शब्दाचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते म्हणजे संपादक या शब्दाचे अनेक वचन संपादक हेच होते.

घड्याळ या शब्दाचे अनेक वचन घड्याळे असे होते.

कोणताही नामाच्या संख्या दर्शवणाऱ्या शब्दाला नामाचे वचन असे म्हणतात. वचनाचे दोन प्रकार पडतात.

१. एकवचन

२. अनेकवचन

कोणत्याही नामाचे एकवचन म्हणजे एखादी संख्या, वस्तू, पदार्थ, व्यक्ती एकच असल्याचे दर्शविते. तसेच कोणत्याही नामाचे अनेकवचन म्हणजे ती वस्तू, पदार्थ ,व्यक्ती एका पेक्षा जास्त असल्याचे दर्शविते.

Similar questions