3)खालील वाक्याचे अर्थबोध घरातील वडिलधान्या व्यक्तींना विचारून लिहा
अ) मुर्तीपुजाला महत्व नाही
आ) सत्यालाच ईश्वर मानणे.
इ) जातिभेद,पंथभेद ,धर्मभेद न मानणे -
please tell me answer
Answers
अ)मुर्तीपुजाला महत्व नाही.
➽मूर्तीची पूजा करून काही उपयोग नाही तर माणसा-माणसात व प्राणीमात्रांमधे देव जाणून घ्यावे हीच खरी पूजा.
आ) सत्यालाच ईश्वर मानणे.
➽दगड्याच्या मूर्तीला किंवा मूर्तीची पूजा करून काही उपयोग नाही तर माणसा-माणसात असलेला संबंध आणि त्यातील माणुसकी जपणे आणि सत्यालाच ईश्वर मानणे.
इ) जातिभेद ,पंथभेद ,धर्मभेद न मानणे.
➽जातीभेद, लिंग (स्त्री आणि पुरुष), वर्ण आधारित (काळा आणि पांढरा अमेरिका आणि युरोपमधील), उंच आणि लहान अशा सर्व प्रकारात सामाजिक भेदभाव समाजात उपस्थित आहे. सर्व भेदभावामध्ये प्रत्येकजण एकमेकांना खाली दाखवतो.जर ते तसे करण्यास सक्षम नसतील तर त्यांच्यात एक निकृष्टता निर्माण होते. सगळ्यांनी हे सगळे धर्म आणि भेद सोडून एकच धर्मचा पाडायचा तो म्हणजे फक्त आणि फक्त माणुसकीचा धर्म. हे सगळे जातिभेद, पंथभेद ,धर्मभेद न मानणे.
Answer:
thankyou dear for following me
Explanation:
have a bangtanastic day ahead