(3) लेखकाच्या आईचे कोणते गुण तुम्हांला या पाठातून ओळखू येतात, ते लिहा.marathi 10th std lesson no.(8)
Answers
Answered by
4
Answer:
लेखकाच्या आईचे वर्णन उताऱ्याच्या आधारे
शब्दांत लिहा.
तुमच्या
पतीच्या निधनामुळे आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेल्या स्थितीत ती आपल्या मुलाला घेऊन मुंबईला आली. विपरीत परिस्थितीतही तिने धीर सोडला नाही. मिळेल ते, पडेल ते काम तिने केले. पण आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी ती खंबीरपणे त्याच्या पाठी उभी राहिली. परिस्थितीला शरण न जाता धीराने वागणारी अत्यंत कष्टाळू अशी लेखकाची आई होती.
Similar questions