(3) लघुपरिपथ कशाने निर्माण होतो? त्याचा काय परिणाम होतो
Answers
Answered by
2
Answer:
उघडी वीज युक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विद्युतधारा प्रवाहित होते . या स्थितीस लघुपरिपथन म्हणतात . या वेळी प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते . त्यामुळे परिपथात आग लागू शकते .
Similar questions