3. मेजर ध्यानचंद यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हटले जाते. साकारण स्पष्ट करा
Answers
Answered by
2
Answer:
I hope this answer will help you alot. if the answer helps you then please mark this answer as the brainliest answer.
Attachments:
Answered by
0
मेजर ध्यानचंद यांना 'हॉकीचे जादूगार' असे
म्हटले जाते कारण त्यांचे खेळातले कौशल आणि चपळता जबरदस्त होती.
- क्रीडा जगात मेजर ध्यानचंद यांना हॉकीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखलं जायचं.
- मेजर ध्यानचंद यानीं भारतीय हॉकीला सुवर्णकाळ मिळवून दिले होते.
- 1928, 1932 आणि 1936 मधे ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.
- ज्यावेळी भारत देश गुलामीत होता त्यावेळी गांधी, हॉकी व ध्यानचंद भारताची विदेशातील ओळख हीच होती.
- मेजर ध्यानचंद यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी अलाहाबाद येथे झाला होता.
- रुपसिंग हे त्यांचे मोठे भाऊ होते व हे सुद्घा हॉकीचे खेळाडू होते.
- सामेश्वर दत्त सिंग हे ध्यानचंद यांचे वडिल ब्रिटीश सैन्यात होते.सैन्यात ते पण हाॅकी खेळायचे.
- या प्रकारे लहानपणा पासूनच मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू मिळाले.
#SPJ3
Similar questions
Social Sciences,
1 month ago
Science,
2 months ago
English,
2 months ago
Math,
9 months ago
English,
9 months ago