3) न्युटनचा गतिविषयक तिसरा नियम लिहा व त्याचे एक उदाहरण लिहा.
Answers
Answered by
7
Explanation:
जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.
Similar questions