Science, asked by jyotisangle08011983, 1 month ago

3) ओळखा पाहू मी कोणा अणि माझा समावेश कोणत्या पोषण प्रकारात कराल? मी डोक्यावर केसांमध्ये राहते व रक्त शोषन अन्न प्राण करते.

Answers

Answered by sileantkillerkiller
22

Ans:- ऊवा , लिखा , गोचीड ढेकूण , अशाप्रकारच्या अन्न प्राप्त करण्याच्या पद्धतीला बाह्य परजीवी पोषण म्हणतात.

Similar questions